Shivaji Maharaj status

here i posted best shivaji maharaj status in hindi and marathi. shivaji maharaj is the indian warrior-king & founder of maratha kingdom. shivaji maharaj born day celebrated as the shiv jayanti on this day in maharashtara and all over the india.

shivaji maharaj status

श्वासासत रोकुन वादळ, डोळ्यात रोकली 🔥 आग,
देव आमच्या छत्रपति, एकटा मराठी वाघ🐯…
Jai Shivaji… Jai Bhavani…

अपने आत्मबल 💪 को जगाने वाला, खुद को पहचानने वाला और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला पूरे विश्व पर राज कर सकता है 🔥 Jai Shivaji… Jai Bhavani…

जब आप अपने लक्ष्य को तन-मन से चाहोगे तो ⚡माँ भवानी⚡ की कृपा से जीत आपजो व्यक्ति “स्वराज्य और परिवार” के बीच स्वराज्य को चुनता है, वही एक सच्चा नागरिक होता है।👍

एक स्त्री के सभी अधिकारों में सबसे महान अधिकार उसका मां होना है।
🌼Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌼

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

mahakal status for mahashivratri 2020

“छत्रपती श्री शिवाजी महाराज”
सूर्य-किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत..
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. …
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता…
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता..

सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ….

shivaji maharaj status 2020

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त…
|| जय शिवराय ||

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती……!!
“!!! जय शिवराय !!!”

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!

# शिवबा_ शिवाय_ किंमत_ नाय …..
# शंभू_ शिवाय_हिंमत नाय ….
# भगव्या _ शिवाय_ नमत_ नाय….
# शिवराय_ सोडुन_ कोणापुढे_ झुकत_ नाय🚩
# जय जिजाऊ_ जय शिवराय #
* दैवत छत्रपती *

भगवा झेंडा⛳ पाहून काही दीड शाने आता देश भक्त झालेत
तिरंगा आमची शान आहे पन भगवा आमची जान आहे⛳
!!जय शिवराय!!

#मावळताना पश्चिमेला लख लखता #सुर्यच  दिसनार
#आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं
💪आमच्या 💪🚩
#शिवशाहीचा🚩
#भगवाच दिसणार…
🚩🚩जय शिवराय🚩🚩

if you like this shivaji maharaj status then do not forget to share this status.

chattarapati shivaji maharaj 

Share

3 thoughts on “Shivaji Maharaj status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *